मुलं मुली यांना योग्य वायमध्ये योग्य संस्कार मिळणे गरजेचे असते. या साठी संस्कार वर्गाचे रोज संध्याकाळी त्या त्या गावामध्ये आईओजन केले जाते. या संस्कार वर्गात व्यायाम, विविध प्रकारचे खेळ, प्राणायाम, सूर्यनमस्कार, श्लोक पठन, आरती पाठांतर याचे प्रशिक्षण दिले जाते.