दान देऊन कोणी गरीब होत नाही !

Causes grid view


परिचय


ग्रामीण भागामध्ये सर्वाना आरोग्य सुविध मिळणे गरजेचे आहे. देशामध्ये ज्या काही समस्या आरोग्याच्या आहेत त्यामध्ये अनिमिया, कुपोषण या समस्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आहे. यावर काम करण्यासाठी मोठी यंत्रणा आपल्याला उभी करायची आहे. त्यासाठी डॉक्टर स्वयंसेवक यांची आपल्याला खूप मोठी आवश्यकता आहे. यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन आपल्या ग्रामविकास गतिविधी मार्फत केले जाते आहे. नुकतेच आपल्या शताब्दी गावातील मुलांसाठी बाल रक्षा किट चे वितरण करण्यात आले आहे.


कार्यक्रम




केस स्टडीज