ग्रामविकास ला योगदान म्हणजे देशाच्या ग्रामीण विकासाला योगदान.

Causes grid view


परिचय


                      ग्रामीण भागात रोजगाराची संधी जो पर्यन्त मिळत नाही तो पर्यन्त गावातील बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही. तसेच ग्रामीण भागात छोटे उद्योग सुरू होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन, स्वावलंबन केंद्र, आणि वॅल्यू अडिशन वर काम करणे जरुरीचे आहे.


कार्यक्रम