दान देऊन कोणी गरीब होत नाही !

Google Form

"ग्राम उन्नती हमारा संघटित प्रयास है |
ग्राम के विकास से देश का विकास है | "
आपल्या समाजातील मोठा वर्ग हा खेड्यांमधे राहतो. अशी सुमारे साडे पाच लाख खेडी भारतात आहेत. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर या गावांची स्थिती सुधारणे म्हणजेच ग्राम विकास करणे या शिवाय पर्याय नाही. आपल्याला शाश्वत विकास करायचा आहे. यात अनेकांचे सहकार्य लागणार आहे. तरी आपण यात खालील फॉर्म भरुन सहभागी होऊन देशाच्या विकासात योगदान देऊयात.
चलो गाव की और
हमे देश बनाना है|
"जुडे ग्रामविकास से "
Join Gramvikas

पूर्ण नाव ?
पूर्ण पत्ता.
संपर्क क्रमांक .
E mail.
आपण काय करता??
तुम्हाला कुठल्या विषयात काम करण्याची इच्छा आहे
तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण किंवा शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा.